Sunday, 20 October 2019

दीपावली शुभ मुहूर्त - By Astrologer Dr.Suhas Rokde

|| ओम श्रीम लक्ष्मीनारायणाय नम: || ओम श्रीम कुबेराय नम: ||

श्री महालक्ष्मी ज्योतिष व अस्ट्रोटेक लॅब तर्फे दिवाळीच्या आभारभर शुभेच्छा !
आपल्या जीवनात लक्ष्मीनारायण, कुबेर यांची कृपा सदैव राहो हीच श्री चरणी आमची प्रार्थना | 

शुभ मुहूर्त काळ 

मंगळवार दि. 22 ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून दु. 4.37 प. पुष्य नक्षत्रकाळात व्यापारी वह्या आणाव्यात. त्यादिवशी स. 11.00 ते दु. 1.45 प. लाभ व अमृत चौघडी आहेत. तसेच दु. 3.20 ते 4.40 शुभ मुहूर्त असून या वेळेत वह्या आणाव्यात.

शुक्रवार दि.25-10-2019 रोजी धन्वंतरी पूजन मुहूर्त 




स.8.15 ते 10.45, लाभ-अमृत दु. 12.30 ते 1.00 शुभ या दोन्ही काळात शुभ मुहूर्त असून या शुभ वेळेत वह्या आणाव्यात. तसेच साय. 7 नंतर धन्वंतरी पूजन करावे.

रविवार दि. 27-10-2019 - लक्ष्मी-कुबेर पूजन मुहूर्त




साय.6 ते 8.30 पर्यन्त तसेच 9.10 पर्यन्त शुभ व अमृत योग आहे. या शुभ वेळेत लक्ष्मी पूजनसोबत वहीपूजन करावे.

बलिप्रतिपदेचे वहीपूजन मुहूर्त

सोमवार दि.28-10-2019 रोजी पहाटे 5.10 ते सकाळी 8.00, सकाळी 9.45 ते 10.45 व दु. 3.15 ते साय.6.00 या शुभ वेळेत वहीपूजन करावे.

भाऊ बीज मुहूर्त 

साय. यमद्वितीया, यमपूजन, यमतर्पन करून भाऊ बीज साजरी करावी.

संकल्प  25-10-2019 मुहूर्त साय. 7.15 नंतर  धन्वंतरी पूजन  

ॐ विष्णु विष्णु विष्णु श्रीमद् भगवतो महापुरुषोस्य ब्राम्हणोही द्वितीय पराध्वे श्वेत वराह कल्पे जंम्बुद्विपे भारतखंडे नागपुर नगरे स्वगृहे विकारी नामसंत्सरे, दक्षिणायने, कृष्ण  पक्षे , अश्विन मासे ,हेमंत ऋते,भृगु  वासरे , द्वादशी तिथे , उत्तराफाल्गुनी  नक्षत्र , एंद्र योगे , गरज करणे, षष्टम चंद्रे, वर्तमान स्थिते रवि स्वाति-तुला , दे.बृ जेष्ठा-वृश्चिक, दै.शु विशाखा-तुला, शनिदेव पुषा-धनु ........गोत्रोपन्न यजमान....

संकल्प  27-10-2019 मुहूर्त साय. 6 ते 8.30 पर्यन्त  लक्ष्मी पूजन  

ॐ विष्णु विष्णु विष्णु श्रीमद् भगवतो महापुरुषोस्य ब्राम्हणोही द्वितीय पराध्वे श्वेत वराह कल्पे जंम्बुद्विपे भारतखंडे नागपुर नगरे स्वगृहे विकारी नामसंत्सरे, दक्षिणायने, कृष्ण  पक्षे , अश्विन मासे ,हेमंत ऋते,भानू  वासरे , अमावास्या तिथे , चित्रा  नक्षत्र , विशकुंभ  योगे , नाग करणे, सप्तम चंद्रे, वर्तमान स्थिते रवि स्वाति-तुला , दे.बृ जेष्ठा-वृश्चिक, दै.शु विशाखा-तुला, शनिदेव पुषा-धनु ........गोत्रोपन्न यजमान....

Here is a solution for your problems just send your birth details and Read your horoscope now
visit : http://www.astrotechlab.com

Download Our Free App

Ustad jhakir husen life journey

Ustad Zakir Hussain, born on March 9, 1951, in Mumbai, India, was a renowned tabla virtuoso and composer. He was the eldest son ...