Sunday, 26 April 2020

Read Kasturi-e-magazine

*📓E- magazine KASTURI Launching 2nd Edition*
Waiting is over..
After a great response for 1st edition, We are glad to release *2nd edition* on the auspicious ocassion of *अक्षय तृतीया*..
*Download* it from the link below-

http://www.astrotechlab.com/Magazine.html

Any Queries or To send articles
 in next edition contact-
*Mob/Whatsapp* 8552885970

*E-mail*- astrotechlab@gmail.com
*Facebook*-
https://www.facebook.com/101580304828522/posts/118171063169446/

Friday, 3 April 2020

India vs Corona Remedies

तुम्हाला पतंग माहिती आहे का?  तोच तो जो
पेटत्या दिव्यावर आकर्षित होऊन झडप घालतो आणि स्वत:च जळून खाक होतो.

तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन तर सांगतो, पण त्या अगोदर काही माहिती घेऊयात,

आपल्या पुराणात ९ अंकाचे किती महत्व आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, आता बघा ९ ग्रह, नवरात्रीचे ९ दिवस, ९ अवतार एव्हढच काय तर मुल जन्माला घालायचा कालावधी पण ९ महिने हा आहे,  लांब कशाला आपल्या राज ठाकरे यांचा लकी नंबर पण ९ आहे,

मोदींनी ९ ची वेळ आणि ९ मिनिटेच का निवडली हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल, काही लोकांना शंका ही आहे की ५ एप्रिल ही तारीख का निवडली? ९ का नाही, तर त्यामागे पण एक लॉजिक आहे, ५+४(चौथा महिना)= ९. मोदीजी जे काही करतात ते सर्व विचार करूनच करतात.

आता वर पतंगाचे उदाहरण का दिले हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्यासाठी एक उदाहरण सांगतो, १८९३ साली आजच्या कोरोनासारखीच एका विषाणूची साथ जगभर आली होती, त्यावेळी पूर्ण जगात हाहाकार उडाला होता, त्यावेळी जगभरातील लोकसंख्येच्या जवळपास १२% लोक त्या साथीत मृत्युमुखी पडले होते, पण आश्चर्य म्हणजे भारतात त्या साथीचा एकही बळी गेला नव्हता, सर्व जगभर याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले,

त्यावेळी इंग्लडमधील एक शास्त्रज्ञ जॉन विल्यम्सन हा खास याबद्दल माहिती घेण्यासाठी भारतात आला, त्याने दोन महिने पूर्ण अभ्यासाअंती हे मत मांडले की, जगभर विषाणूची साथ असताना भारतात एकही बळी गेला नाही, कारण त्यावेळी दिवाळी होती, आणि दिवाळी असल्याने सर्व भारत दिव्यांनी उजळून गेला होता, त्याच्या हे लक्षात आले की दिवा लावल्याने ज्याप्रमाणे पतंग दिव्यावर झोकून देतो त्याच प्रमाणे विषाणू पण दिव्यावर झोकून देतात आणि त्याचा नायनाट होतो, पतंग मोठा असल्याने आपल्याला डोळ्याने दिसतो, विषाणू दिसत नसल्याने आपल्या हे लक्षात येत नाही,

अजून दुसरी एक गोष्ट १९३४ साली संस्कृत पंडित भार्गव आचार्य यांनी आपल्या प्रवचनात सांगितली होती, विषाणू हे नाव विष्णू वरून पडले असावे, लक्ष्मी च्या विरहात सूक्ष्म रुपात सैरभर फिरणारा विष्णू चा अणू म्हणजे विषाणू आणि आपल्याला माहितीच आहे, संध्याकाळी दिवे लावल्यावर विष्णू पत्नी लक्ष्मी ही दिव्यारूपी त्या घरात प्रवेश करते, आणि साहजिकच आहे विष्णू लक्ष्मी कडे ओढला जाणार,

मित्रांनो, मोदी जे काही करतात ते पूर्ण अभ्यास करूनच करतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, या गोष्टींची खात्री करण्याची जबाबदारी त्यांनी इस्रो चे शास्त्रज्ञ व्यंकय्याधरण यांच्यावर सोपवली होती, ते स्वतः संस्कृतपंडित आहेत,  त्यांनी यावर पूर्ण अभ्यास करून ही उपाययोजना मोदींच्या समोर मांडली, मोदींनी क्षणाचा विलंब न करता, ही अमलात आणायचे धोरण आखले,

माझी सर्वांना विनंती आहे की दिवा पेटवल्यावर, शुभंकरोती कल्याणम म्हणायला विसरू नका, विचार करा हा मंत्र १३० कोटी जनतेने एकत्रित म्हणला तर आसमंतात नवीन चैतन्य निर्माण होऊन आपल्यात ऊर्जा संचारेल.

काही लोकांना वाटतं की मोदी काय करत आहेत? ते गप्प का? पण अहोरात्र झटणारा पंतप्रधान आपल्याला लाभला आहे हेच आपलं भाग्य आहे, आपण सर्वांनी मोदींना साथ द्या.

नमो नमो

#लढा_कोरोनासी
www.astrotechlab.com

Science behind Spiritual Ritual (In Hindi)- By Dr. Suhas Rokde

Download Our Free App

Ustad jhakir husen life journey

Ustad Zakir Hussain, born on March 9, 1951, in Mumbai, India, was a renowned tabla virtuoso and composer. He was the eldest son ...